पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव ची काही छायाचित्रे २०१९

विलोभनीय मूर्ती

श्री कसबा गणपती

गुरुवर्य जगोबादादा तालीम मित्र मंडळ

तांबडी जोगेश्वरी गणपती

#दगडूशेठहलवाईगणपती

गजराज मित्र मंडळ वडारवाडी

कसबा पेठेतील नवग्रह मित्र मंडळ!

गरुड गणपती मंडळ

जिलब्या मारूती ट्रस्ट

!! सुखसागरचा विघ्नहर्ता !! !! श्री एकमुखीदत्तामित्र मंडल !!

छत्रपती राजाराम मंडळ, सदाशिव पेठ पुणे

कसबापेठ येथील विलोभनीय बाप्पा....नाव सांगू शकता का?

🚩 शारदा गणेश 🚩 अखिल मंडई गणेशोत्सव २०१९ 🚩

.हत्ती गणपती Hatti Ganpati Chouk, Pune

विंचूरकर वाडा गणपती (लॉ क्लासचा गणपती' )

बाबू गेणू गणपती

हनुमान व्यायाम शाळा चंदननगर भाजी मार्केट

मानाचा तिसरा गणपती: गुरुजी तालीम मंडळ

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट