पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव ची काही छायाचित्रे २०१९

मोरयाचे रंग

थायलंड येथील लोक गणेश उपासना करताना

#दगडूशेठहलवाईगणपती यांचा विकटविनायक रथ

#दगडूशेठहलवाईगणपती

बाप्पाला निरोप देताना लहानग्यची झालेली अवस्था...पुढच्या वर्षी लवकर या

"पालखीत शोभते गणराज माऊली" श्री कसबा गणपती

मुंबईचा राजा आणि लालबाग गणपती ग्रेट भेट

#मोरयाचेरंग2019

नेहरू तरुण मंडळ आकर्षक रोषणाई

विजय Cricket Club मंडळ नारायण पेठ

माधुरी दीक्षित यांच्या घरचा गणपती बाप्पा ❤️

यंदाचा गणेशोत्सव आम्ही कसब्यात साजरा करत आहोत. मात्र, पुढीलवर्षीचा गणेशोत्सव श्रीनगरमधील गणपतयार या प्राचीन मंडळात साजरा करू सविस्तर वाचा-https://bit.ly/2jVl4f1

मानाचा चौथा गणपती: तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ