पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव ची काही छायाचित्रे २०१९

मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस यांच्या हस्ते, मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे आरती करण्यात आली.

#सेलिब्रीटीबाप्पा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन घेताना अंकुश चौधरी आणि मलविका गायकवाड

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे कुटुंबा सहीत ललबागच्या राजा चरणी लीन

#गुरुवर्य_संभाजीराव_भिडे_गुरुजी यांनी #केशवजी_नाईकजी_चाळ - गिरगाव या मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांची मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीस दर्शनासाठी भेट.....

अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी हिंदुस्थानातील पहिला मानाचा गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी येथे भेट दिली .. #सेलिब्रीटीबाप्पा #PuneGaneshFestival #BhausahebRangariGanpati #saitamhankar #PunitBalan

अभिनेते श्री.जितेंद्र यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट

निर्माते/संगीतकार/गायक/दिग्दर्शक अवधुत गुप्ते

MD Foundation च्या उपाध्यक्षा शोभा आर. धारिवाल आणि माणिकचंद ऑक्सिरीच च्या अध्यक्षा जान्हवी आर. धारिवाल यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट,‌ पुणे येथील‌ गणपती‌‌ बाप्पाचे दर्शन घेतले