पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव ची काही छायाचित्रे २०१९

मानाचे गणपती

श्री. कसबा गणपती ची प्राणप्रतिष्ठा मा. श्री. एम यांच्या हस्ते करण्यात आली.

मानाचा पाचवा केसरी गणपती

गुरुजी तालीम, गणेशोत्सव २०१९ 🚩🚩

मानाचे दुसरे बाप्पा तांबडी जोगेश्वरी

मानाचा पाचवा गणपती केसरी गणपती

मानाच्या तिसरया गुरुजी तालीम गणपती बाप्पाचे विलोभनीय दर्शन....

तुळशीबाग गणपती

मानाचा पाचवा गणपती: केसरीवाडा मिरवणूक

मानाचा पाचवा गणपती: केसरीवाडा

मानाचा दुसरा गणपती: तांबडी जोगेश्वरी

मानाचा दुसरा गणपती - तांबडी जोगेश्वरी गणपती