पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव ची काही छायाचित्रे २०१९

गणपती विसर्जन

श्री कसबा गणपतीचे विसर्जन

तांबडी जोगेश्वरी गणपती

जिलब्या मारुती मंडळ

स्वर साहित्य रथ....ग.दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यानां मानवंदना

#दगडूशेठहलवाईगणपती यांचा विकटविनायक रथ

श्री शारदा गजानन विश्वशांती_रथामध्ये_विराजमान...! अहिंसा परमो धर्म....

मानाचा पाचवा गणपती केसरी गणपती

तांबडी जोगेश्वरी गणपती

महाराष्ट्र तरुण मंडळाचा...सार्वजनिक गणेश मंडळ विविध उपक्रम राबवितात हा विसर्जन देखावा साकारला आहे

पुण्याचा राजा गुरुजी तालीम गणपती बाप्पा

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जन गजरथ