पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव ची काही छायाचित्रे २०१८

मान्यवरांची उपस्थिती

तूरटी_चा_गणपती धनकवडी विर्सजन हौद जवळ ठेऊन बाप्पा ची आरती करण्यात आली व पर्यावरण पूरक असा संदेश यातून देण्यात आला #नगरसेवक_विशाल_तांबे #नगरसेवक_बाळाभाऊ_धनकवडे

सर्वांचा लाडका लाडू म्हणजेच तुझ्यात जीव रंगला मधला लाडू ... एरवी बाप्पाच्या हातात लाडू असतो आज लाडूच्या हातात बाप्पा आहेत ...

सर्वांचा Chocolate Boy अभिनेता Swapnil Joshi याच्या घरी विराजमान झाली चांदीच्या बाप्पा ची मूर्ती ...

सर्वांचा लाडका राणा दा म्हणजेच अभिनेता Hardik Joshi याच्या घरी गणेशाचा आगमन

धक धक गर्ल Madhuri Dixit - Nene यांच्या घरीही आले बाप्पा

अभिनेत्री Shraddha Kapoor व भाऊ Siddharth Kapoor आणि बाकीच्या मंडळींसह ... गणेशाचा आगमन

अभिनेत्री shilpa shetty - kundra यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन ..

मान्यवरांचे गणपती ... अभिनेत्री व marathi bigboss ची contestant जुई गडकरी हिच्या घरी गणेशाचा आगमन ...

#मान्यवरांचेगणपती मान्यवरांचे गणपती ... अभिनेत्री Anushka Sharma आणि अभिनेता Varun Dhawan यांची धाग्यांपासून बनवलेली सुंदर अशी गणेशाची मूर्ती

मान्यवरांचे गणपती.. भारतीय क्रिकेट पटू भारतरत्न Sachin Tendulkar यांनी दिल्या सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा...

मान्यवरांचेगणपती अभिनेत्री व marathi bigboss season १ ची winner मेघा धाडे हिच्या घरी श्रींचे आगमन..

अभिनेते सुबोध भावे यांना मिळाला पुण्याचा कसबा गणपती पुरस्कार...