पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव ची काही छायाचित्रे २०१८

गणपती विसर्जन

अभिनेता संजय दत्त कुटुंबया समवेत विसर्जन करताना

गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला...!

दरवर्षी प्रमाणे यंदा ही शाडू मातीचे गणपती आणि घरगुती विसर्जन..

श्री कसबा गणपतीचे विसर्जन सुद्धा फक्त हौदातच हा प्रण यंदाही कायम आम्ही ठेवला आहे.