पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव ची काही छायाचित्रे २०१७

गणपती विसर्जन

बाप्पा गेले गावाला... चैन पडेना आम्हाला...

लक्ष्मी रस्ता - मिरवणुक पहाण्यासाठी झालेली गर्दी.

नियोजनबद्ध बंदोबस्ताने शांतता