मराठी सेलिब्रिटी रमतात गणेशाच्या भक्तीत, पाहा गेल्या वर्षीची खास छायाचित्रे


फाइल फोटो - अभिनेता स्वप्नील जोशी पत्नी लीनासह.
फाइल फोटो - अभिनेता स्वप्नील जोशी पत्नी लीनासह.
फाइल फोटो - अभिनेत्री मानसी नाईक
फाइल फोटो - अभिनेत्री मानसी नाईक
फाइल फोटो - अभिनेता स्वप्नील जोशी.
फाइल फोटो - अभिनेता शशांक केतकरच्या घरचा बाप्पा.
अभिनेता श्रेयस तळपदे आपल्या पत्नीसह गणेशाची आराधना करताना...
फाइल फोटो - अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिची आई.
दिग्दर्शक सतीश मोतलिंग .
अभिनेत्री श्रुती मराठे हिच्या घरी विराजमान झालेले बाप्पा.
अभिनेता सुशांत शेलार

Information

उद्या सर्वत्र बाप्पाचे वाजतगाजत आगमन होणार आहे. सामान्यांप्रमाणेच मराठी सेलिब्रिटीसुद्धा गणेशाच्या भक्तीत लीन होऊन जातात.  मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावात सेलिब्रिटी आपल्या घरी लाडक्या बाप्पाचे स्वागत करत असतात. गणेशोत्सवाच्या काळात सर्व कलाकारांवर गणेश भक्तीत रंग चढलेला दिसून येतोय.
 
मागील वर्षीदेखील अभिनेता शशांक केतकर, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, संजय खापरे, श्रेयस तळपदे, मानसी नाईक, अमृता खानविलकर, स्वप्नील जोशीसह अनेक कलावंतांच्या घरी बाप्पा विराजमान झाले होते. 

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या सेलिब्रिटींच्या घरी गेल्या वर्षी विराजमान झालेल्या बाप्पाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा गेल्यावर्षीचे मराठी सेलेब्सची गणपती सेलिब्रेशनची खास झलक...