Puneri Bappa #Episode04 #Bappa Rangarincha #Pune Ganesh Festival #History#youtube

Description

अत्यंत साधेपणाने, कोणतीही आरास-देखावा न करता साजरा होणारा 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती' हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवांच्या प्रसारात पुढाकार घेण्याआधी, 1892 सालीच स्थापन झालेला गणपती. बुधवार पेठेतील शालूकर बोळात इचलकरंजीकरांच्या तबेल्यात या गणरायाची स्थापना झाली आणि त्याच वषीर् विसर्जन मिरवणूकही निघाली. त्यामुळेच हा भारतातील पहिला मानाचा सार्वजनिक गणपती ठरतो.अधिक वाचा- http://www.puneganeshfestival.com/pun... १२५ वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेला पुण्यातील गणेशउत्सव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचावा म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न, पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते,काही नंतर झाले ते जाणून घ्या इतिहास पुणेरी बाप्पांचा या भागात

featured videos