Puneri Bappa #Episode01 #Eco Friendly Bappa #Pune Ganesh Festival #History #youtube

Description

गेली ७ वर्ष www.puneganeshfestival.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून पुण्याचा गणेशउत्सवाच्या घडामोडी,माहिती,छायाचित्रे आपल्या पर्यंत आम्ही पोहचवत आहोत ; १२५ वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेला पुण्यातील गणेशउत्सव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचावा म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न, "इकोफ्रेंडली बाप्पा" हा पहिला एपिसोड फक्त गणेश भक्तांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती वाढून प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तींची जागा पारंपरिक शाडूच्या मूर्ती नि घेऊन पर्यावरणपूरक गणेशउत्सव साजरा व्हावा हा आहे!गणपती बाप्पा मोरया!

featured videos