संकष्टी चतुर्थी व्रतकथा

संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यांत दुसर्या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी "संकष्टी चतुर्थी"असतेहा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहेदिवसभर उपोषण करुनरात्रौ चंद्रोदयाच्या वेळीश्रीगणपतीची पूजा करुनचंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचेअशी या व्रताची थोड्क्यांत पाळ्णूकआहे.

श्रीसंकष्टहरगणपतीहे या व्रताच्या देवतेचे नांव आहेहे व्रत करणार्या स्त्री अगर पुरुषानेव्रतालासुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावीसतत २१ संकष्ट्या करुन व्रताचे उद्यापनकरावेकाहीजण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेकजण सततच संकष्टीचा उपवास करतातसंकष्टीकरणार्यांनी उपोषण सोड्ण्यापूर्वी नेहमीपुढे दिलेले "संकष्टी चतुर्थी महात्म्यअवश्य वाचावे.

संकष्टचतुर्थीचे व्रत करणाराने त्यादिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी.दिवसभर गणेश चिंतन करुन उपवास करावाआवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे.दिवसभर आपला उद्योग-धंदा करावासंध्याकाळी / रात्रो आवश्यक वाटल्यास आंघोळ करावी.

नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावीत्यावर स्वच्छ पाण्यानेभरलेला कलश (तांब्याठेवावाकलशाभोवती दोन वस्त्रे गुंडाळावीत्यावर ताम्हन ठेवून त्यात"श्रीसंकष्टहर गणपतीचीस्थापना करावी. ( श्रीगणपतीची सोनेचांदी,तांबे वगैरे धातूची मूर्ती अगरतसबीरत्याची षोडोपचारे पूजा करावीपूजा करणाराने अंगावर लाल वस्त्र घ्यावे

Tags :