परदेशातील महाराष्ट्र मंडळातही उत्साहात विराजमान झाले लाडके गणपती बाप्पा...

भारतात जेवढ्या उत्साहाने गणपतीचे आगमन होत आहे त्याच उत्साहाने परदेशातील महाराष्ट्र मंडळेही हा उत्सव साजरा करताना दिसत आहेत. सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळात विराजमान झालेल्या गणपतीचे फोटो आम्ही खास तुमच्यासाठी शेअर करत आहोत.उत्सव काळात येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

हा गणेश उत्सव ५ दिवस साजरा करण्यात आला आहे...अशी माहिती सूत्रांनी दिली त्यांना www.puneganeshfestival.com  तर्फे शुभेछा

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture