गौरायांच्या सजावटीतून टेकड्या वाचवा संदेश

पुण्याच्या टेकड्या वाचवून पर्यावरण संतुलन राखण्याचा संदेश गौरी बिडकर यांनी त्यांच्या घरच्या गौरायांच्या सजावटीतून दिला आहे . सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह च्या संस्थापक सदस्य असलेल्या गौरी बिडकर यांनी त्यांच्या घरच्या गौरायांच्या आगमन प्रसंगी पुण्यातील टेकड्यांच्या प्रतिकृती सजावटीत मांडल्या आहेत . टेकड्या चे फोटो आणि टेकड्या वाचविण्यासाठी चालू असलेल्या उपक्रमांचे फोटो देखील या सजावटीचा भाग आहे . नागपूर येथील टेकडी गणेश नावाने प्रसिद्ध असलेल्या गणपतीच्या टेकडीची प्रतिकृती देखील या सजावटीचा भाग आहे

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture