पुण्यात मिळणार आदिवासी विकास प्रबोधिनी या संस्थेच्या मुखबधीर मुलांनी बनविलेले नवनवीन,आकर्षक,सुंदर गणपती मखर

www.puneganeshfestival.com आणि Creative People यांच्या संयुक्त विध्यमानाने एक स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे.

आदिवासी विकास प्रबोधिनी  या संस्थेच्या दिव्यांग  मुलांनी नवनवीन,आकर्षक,सुंदर गणपती मखर बनविल्या असून त्या मखरांची विक्री च्या माध्यमातून ऑनलाईन होणार आहे.

सदर संकेतस्थळ यातून कुठलाही आर्थिक फायदा घेणार नाही.

या आदिवासी दिव्यांग  मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि त्यांना स्वालंबी बनवण्यासाठी हा उपक्रम निर्माण केल्याचे आदिवासी विकास प्रबोधिनी  श्रीजा ठाकूर यांनी सांगितले.

हे सर्व मखर तुम्ही पाहू शकता- https://bit.ly/2YrlTQ0

Tags :