पुण्यातील मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट पुणे..........

प्राणप्रतिष्ठापना सोहळा 
शुभहस्ते.....मा.जन्मेजेय राजे भोसले 
संस्थापक अध्यक्ष अन्नछत्र मंडळ अक्कलकोट .....
गुरुवार दि 13सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 12.30 वाजता......
मिरवणुक...सकाळी 10वाजता 
मार्ग.......गणपती चौक ,नगरकर तालीम चौक, आप्पा बळवंत चौक ,बुधवार चौक ,समाधान चौक लक्ष्मी रोड ने उत्सव मंडप..........आपणांस विनंती आहे आपण सर्वांनी या मंगलमय पवित्र धार्मिक सोहळ्यात उपस्थित रहावे..........

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture