विसर्जन मिरवणुकीत गिरीश महाजन-तुकाराम मुंडे यांनी धरला ठेका

नाशिक : गणपती विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज (रविवार) ठेका धरला. विसर्जन मिरवणूक सकाळी अकरा वाजता सुरू होणार होती. मात्र, ती दुपारनंतर सुरू झाली. 

पालकमंत्री महाजन यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन ताशा वादन केले. यावेळी महापौर रंजना भानशी, खासदार हेमंत गोडसे, गजानन शेलार उपस्थित होते. 

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture