इको फ्रेंडली आणि पेन येथील शाडू मातीच्या गणेश मूर्ती मिळण्याचे पुण्यातील विश्वसनीय ठिकाण- श्री पॅलेस

आपले सर्वांचे लाडके अराध्य दैवत श्री गणेशाचे लवकरच आगमन होत आहे. २ सप्टेंबर सोमवार रोजी श्री गणेशाची प्रतिष्ठापना आहे. श्री गणेशाचे आगमन म्हणजे अत्यंत पावित्र्यपूर्ण व मंगलमय वातावरण आपल्या घरात निर्माण होते. अत्यंत उत्साहाने आपण सर्व गणरायाच्या आगमनाची वाट पाहत असतो. आम्ही हि त्यासाठी सज्ज झालो आहोत. यंदाही आम्ही पेण येथील सर्वांग सुंदर व पर्यावरण पूरक अशा सुबक शाडू मातीच्या मूर्ती श्री पॅलेस येथे आणल्या आहेत. विविध आकाराच्या व निरनिराळया उंचीच्यामूर्ती आल्या आहेत. सोसायटींसाठी सुद्धा मोठ्या मूर्ती आहेत. मूर्तींची नोंदणी चालू झाली आहे. आपण लवकरात लवकर मूर्तींची नोंदणी करण्यास यावे हि विनंती 

🙏 अविनाश दंडवते 🙏 

श्री पॅलेस ( सिझनल पॅलेस )

शॉप न. २ व ३,धनश्री अपार्टमेंट , उजवी भुसारी कॉलनी, न्यू इंडिया स्कूल जवळ, पौड रोड

,कोथरूड डेपो पुणे फोन न. 020-25286040 मोबा. न . 9860353212 7350521212

Tags :