• PuneGaneshFestival.com

  • PuneGaneshFestival.com

  • मुखपृष्ठ
  • मुखपृष्ठ
  • संकेतस्थळाबद्दल
  • गणेशोस्तव इतिहास
  • छायाचित्र विभाग
    • गणेश उत्सव २०१८
    • गणेश उत्सव २०१७
    • गणेश उत्सव २०१६
    • गणेश उत्सव २०१५
    • गणेश उत्सव २०१४
    • गणेश उत्सव २०१३
    • गणेश उत्सव २०१२
    • गणेश उत्सव २०११
  • डाऊनलोडस
    • डेस्कटॉप वॉलपेपर
    • मोबाइल वॉलपेपर
    • रिंगटोन
    • गणपतीची गाणी
    • पाककृती
  • इतर
    • गणपतीची ११० नावे
    • गणेश अष्टोतरनामावलिः
    • गणपतीची ३२ रूपे
  • आरत्या
  • अभिप्राय
  • संपर्क साधा
Menu
  • मुखपृष्ठ
  • संकेतस्थळाबद्दल
  • गणेशोस्तव इतिहास
  • छायाचित्र विभाग
  • डाऊनलोडस
  • इतर
  • आरत्या
  • अभिप्राय
  • संपर्क साधा

पुळ्याचा गणपती - गणपतीपुळे

lioness_3-wallpaper-1280x960 गणपतीपुळे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे.

गणपतीपुळे रत्‍नागिरीपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.

गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.

Tags : ganapatipule

हे पण वाचा...

पुळ्याचा गणपती - गणपतीपुळे



    संबंधित गणेश स्थाने

  • लक्ष्मी - गणेश मंदिर - हेदवी
  • श्री गणपती देवस्थान, सांगली
  • महागणपती - टिटवाळा
  • श्री सिद्धिविनायक मंदिर - मुंबई
  • पुळ्याचा गणपती - गणपतीपुळे

Facebook

साहित्य संपदा
अष्टविनायक दर्शन
गणेशचतुर्थीची पूजा
चतुर्थीचे महत्व

गणेश स्तोत्र

  • संकटनाशन स्तोत्र
  • श्रीगणेश-एकविंशतिनामस्तोत्रम्
  • श्रीगणेशपश्चरत्नस्तोत्रम्
  • ऋणमोचन महागणपतिस्तोत्रम्
  • श्रीगणेशाष्टकम्

गणेश पुजा

  • गणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ
  • गणपतीचे पूजन सर्वप्रथम का?
  • शास्त्रोक्त गणेशपूजन
  • गणेश पूजन मंत्र
  • आरती करण्याची संपूर्ण कृती

गणेश उत्सव

  • गणेश उत्सव २०१४
  • गणेश उत्सव २०१३
  • गणेश उत्सव २०१२
  • गणेश उत्सव २०११

डाउनलोडस

  • डेस्कटॉप वॉलपेपर
  • मोबाइल वॉलपेपर
  • रिंगटोन
  • पाककृती
  • आरत्या

पुण्यातील गणेश मंदिरे

  • दगडूशेठ हलवाई गणपती
  • श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
  • अखिल मंडई मंडळ गणपती
  • सारस बाग गणपती
  • त्रिशुंड गणपती मंदिर
© All Rights Reserved to puneganeshfestival.com
:: Design by Sankalp Designs & Developed under puneganeshfestival.com ::