पुणे गणेश फेस्टिव्हल छायाचित्र स्पर्धा 2019


नियम व अटी

  • १) तुमची गणेश मूर्ती आणि त्याची सजावट तसेच इतर छायाचित्रे तुम्ही पाठवू शकता.
  • २) फोटो काढून तुम्ही येथे अपलोड करू शकता अथवा contact.puneganesh@gmail.com या मेल आयडी वर मेल करू शकता.
  • ही स्पर्धा २ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरपर्यंतच सुरु असेल.
  • ४) एका सजावटीचे जास्तीत जास्त पाच फोटो पाठवू शकता.
  • ५) फोटो या वर्षीच्या सजावटीचेच असावेत
  • ६) फोटो कमीत कमी ६४० पिक्सेल आणि जास्तीत जास्त २००० पिक्सेलचे आणि jpeg फॉर्मॅटचे असावेत.
  • ७) फोटोची साईज ८ MB पेक्षा जास्त असेल तर contact.puneganesh@gmail.com वर मेल करा.
  • ८) फोटोचे बेसिक एडिटिंग चालू शकेल.
  • ९) दररोजचे ज्या चार फोटोला जास्त लाईक मिळतील ते फोटो 'फोटो ऑफ दि डे' ठरतील.
  • १०) स्पर्धेचे सर्व अधिकार www.puneganeshfestival.com कडे राहतील.

टीप:-तुमच्या कडून मिळालेली संपूर्ण माहिती आमच्या संकेत स्थळावर आम्ही प्रसारित करू.
( छायाचित्रे, अधिक उपयुक्त माहिती .)